Ravindra Chavan : विधान परिषदेसाठी चव्हाणांचा पश्चिम महाराष्ट्रात मुक्काम; पाच जिल्ह्यांत बैठकांचा सपाटा

पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात मुक्काम ठोकला आहे.
Ravindra Chavan

Ravindra Chavan

ESakal

Updated on: 

पुणे - पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात मुक्काम ठोकला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पक्षसंघटनेचा आढावा घेत मंडलस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंतच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com