Rawet Road Issue : रावेत परिसरात दुभाजकाची अपेक्षा; अपघातांचा धोका टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांची मागणी

Pimpri Chinchwad Traffic : रावेत परिसरात दुभाजक नसल्याने अपघातांची शक्यता वाढली असून, नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
Rawet Road Issue

Rawet Road Issue

Sakal

Updated on

पिंपरी : रावेत परिसरात लोकवस्तीबरोबरच वाहतुकीचे प्रमाणही वाढत आहे. मूलभूत पायाभूत सुविधांबाबत नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत, पण किमान दुभाजकासारख्या मूलभूत उपाययोजनांचीही पूर्तता होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com