Fraud
sakal
उरुळी कांचन - बुकींग साठी ५ लाख रुपये टोकन घेऊन प्लॉट विक्री न करता व खरेदीखत करून न देता फसवणुक केले प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी काळूराम बाळासाहेब लवांडे (वय-३३, रा. प्लॅट नंबर एच ०१/१११, मांजरी ग्रीन वूड, शेवाळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतेज चंद्रशेखर पाषाणकर (रा. धायरी, पुणे), राहुल लक्ष्मण सुतार व नितीन जगताप यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपशील असा की,लवांडे यांना राहण्यासाठी जागेची गरज होती.