Pune Ganesh Festival 2025 : मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड; गुरुवारी पाहिली उच्चांकी गर्दी
Ganeshotsav Crowd Pune : गणेशोत्सवाची सांगता होण्यासाठी एकच दिवस राहिल्याने गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी गुरुवारी मध्य पुण्यात भाविकांचा महापूर लोटला होता. यंदाच्या गणेशोत्सवातील उच्चांकी गर्दी या दिवशी पाहायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत अनेक नागरिक सहकुटुंब या भागात असल्याने सगळेच रस्ते तुडुंब भरले होते.
पुणे : गणेशोत्सवाची सांगता होण्यासाठी एकच दिवस राहिल्याने गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी गुरुवारी मध्य पुण्यात भाविकांचा महापूर लोटला होता.