Education News : केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय परीक्षा; अर्ज प्रक्रिया सुरू
ZP Teachers Recruitment : जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांसाठी 'केंद्रप्रमुख' पदासाठी २४१० जागांसाठी मर्यादित विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आली असून, अर्ज करण्याची शेवटची रीख १० नोव्हेंबर आहे.
पुणे : राज्यातील जिल्हा परिषदेत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना ‘समूह साधन केंद्र समन्वयक’ (केंद्रप्रमुख) पदावर नियुक्ती देण्यासाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.