Pune Rain: पाणलोटात मुसळधार पाऊस! रेड अलर्टमुळे धरण ८० टक्क्यांहून अधिक भरण्याचा अंदाज; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

IMD red alert for heavy rain and flood risk: खडकवासला धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढ; सांडव्यावरून विसर्गाची शक्यता वाढल्याने नदीकाठच्या परिसरात प्रशासनाकडून उच्च सतर्कतेचा इशारा
Torrential Rain Boosts Dam Storage; Riverbank Residents Advised to Stay Alert

Torrential Rain Boosts Dam Storage; Riverbank Residents Advised to Stay Alert

sakal

Updated on

-राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून येत्या काही तासांत धरण ८० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. परिणामी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Yellow Alert in Maharashtra Districts
21 States Rain Alert
Maharashtra Rain Alert on September 14-15
Mumbai Monsoon
Marathi News Esakal
www.esakal.com