Daund News : मृत अर्भक व मानवी अवयव प्रकरणानंतर भंगाळे रूग्णालयाची नोंदणी रद्द

उकिरड्यावर प्लॅस्टिक बरण्यांमध्ये आढळलेले मृत अर्भक व मानवी अवयव प्रकरणी दौंड शहरातील भंगाळे हॅास्पिटलची नोंदणी रद्द करण्यात आली.
bhangale clini and nursing home
bhangale clini and nursing homesakal
Updated on

दौंड - पुणे जिल्ह्यातील गोपाळवाडी ( ता.दौंड) येथे नागरी भागातील उकिरड्यावर प्लॅस्टिक बरण्यांमध्ये आढळलेले मृत अर्भक व मानवी अवयव प्रकरणी दौंड शहरातील भंगाळे हॅास्पिटलची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com