Milk Rate : शेतकऱ्यांना दिलासा! पुणे जिल्हा दूध संघाकडून दूध खरेदी दरात वाढ

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Milk rate increase
Milk rate increasesakal
Updated on

कात्रज - सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे यांच्या निर्देशानुसार ही दरवाढ बुधवारपासून (ता. २७) लागू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com