Land Survey Maharashtra: नागरिकांना दिलासा! मोजणीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा संपणार; २८ दिवसांत अर्ज निकाली काढण्याचा निर्णय..

Relief for citizens waiting for land survey approval: भूमी अभिलेख विभागाची राज्यभर मोहीम; १०० तालुक्यांत प्रलंबित मोजणी अर्जांना गती, योग्य कागदपत्रे असतील तर सव्वा महिन्यात निकाल
Land Survey Process Gets Faster; Applications to Be Resolved in Four Weeks

Land Survey Process Gets Faster; Applications to Be Resolved in Four Weeks

sakal

Updated on

पुणे : आधुनिकीकरणाबरोबरच नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता राज्यातील १०० तालुक्यांमध्ये २८ दिवसांत मोजणी अर्ज निकाली काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अर्ज केल्यानंतर योग्य कागदपत्रे आणि वाद नसेल तर सव्वा महिन्यात जमिनींची मोजणी करून मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com