MNGL Gas : घरगुती गॅस व सीएनजीचा पुरवठा अखंडित राहणार; ‘एमएनजीएल’ची माहिती

घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘पाईप्ड नॅचरल गॅस’चा (पीएनजी) आणि सीएनजी स्थानकांचा गॅसचा पुरवठा १०० टक्के अखंडित राहणार आहे.
mngl gas

mngl gas

sakal

Updated on

पुणे - घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘पाईप्ड नॅचरल गॅस’चा (पीएनजी) आणि सीएनजी स्थानकांचा गॅसचा पुरवठा १०० टक्के अखंडित राहणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड’ (एमएनजीएल) कडून देण्यात आली. त्यामुळे पाईपने सुरू असलेला गॅस पुरवठा सुरळीत राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com