Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

पुणे शहरातील पथारी व्यावसायिकांनी तब्बल ६४ कोटी रुपयांचे शुल्क थकविल्याने महापालिका प्रशासनाने वसुलीसाठी कडक पाऊल उचलले आहे.
hawkers

hawkers

sakal

Updated on

पुणे - पुणे शहरातील पथारी व्यावसायिकांनी तब्बल ६४ कोटी रुपयांचे शुल्क थकविल्याने महापालिका प्रशासनाने वसुलीसाठी कडक पाऊल उचलले आहे. तर आता दुसरी स्थायी समितीपुढे नगरसेवकांनी पथारी व्यावसायिकांसाठी अभय योजना राबवा, मासिक भाड्यात ७५ टक्के कपात करावी असा ठराव दिला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर उद्या (ता. १३) होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com