11th Admission : अकरावीच्या प्रवेशातील संस्थात्मक कोट्यातील नवा बदलाबाबत सरकारची अखेर माघार

Online Admission : अकरावीच्या प्रवेशातील ‘संस्थात्मक कोट्या’त शिक्षण विभागाने केलेला बदल अखेर मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
11th Admission
11th Admission Sakal
Updated on

पुणे : एकाच संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील, तर अशा संस्थेमधील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ‘संस्थात्मक’ (इन-हाऊस) कोट्यातून दहा टक्के जागा उपलब्ध असतील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. अशाप्रकारे शिक्षण विभागाने संस्थात्मक कोट्यात यंदा नव्याने केलेला बदल अखेर मागे घेत विद्यार्थी-पालकांना दिलासा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com