ajit pawar with Kailasben Rawal
sakal
भोर - ‘भोरचे नगराध्यक्ष आणि माझे पती स्व. अमृतदादा रावळ यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा भोरमध्ये सन १९९९ मध्ये झाला होता. त्यावेळी कुटुंबाच्या नात्याची दृढता जपत अजित पवार स्वतः जातीने येणाऱ्या सर्वांच्या स्वागतासाठी संपूर्ण सोहळा आवर्जून उपस्थित राहिले. हा क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि भारावून टाकणारा होता.