Pune Food Adulteration : पुण्यात सर्वाधिक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ; तुकाराम मुंढेंनी सांगितला प्लॅन, इथे करा तक्रार

Food and Drug Administration : महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांमधील भेसळीच्या सर्वाधिक तक्रारी पुण्यातून नोंद झाल्या आहेत. FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी नव्या डॅशबोर्डची माहिती देत नागरिकांनी भेसळीची तक्रार कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले.
Pune Food Adulteration tukaram mundhe statement

Pune Food Adulteration tukaram mundhe statement

esakal

Updated on

Tukaram Mundhe : राज्यात अन्न भेसळ आणि खाद्यपदार्थांशी संबंधित तक्रारींसाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाइन डॅशबोर्डवर सर्वाधिक तक्रारी पुण्यातून नोंदवल्या गेल्या असून, त्यामध्ये अस्वच्छ अन्नाबाबतच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दिली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) आयोजित अन्न सुरक्षा परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना मुंढे यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com