MP Supriya Sulesakal
पुणे
MP Supriya Sule : बारामती मतदारसंघातील रेल्वेचे थांबे पूर्ववत करा
कोरोनानंतर बारामती लोकसभा मतदार संघातील दौंडसह काही रेल्वेस्थानकावर थांबणाऱ्या ठराविक रेल्वेगाड्यांचे थांबे बंद करण्यात आहेत.
बारामती - कोरोनानंतर बारामती लोकसभा मतदार संघातील दौंडसह काही रेल्वेस्थानकावर थांबणाऱ्या ठराविक रेल्वेगाड्यांचे थांबे बंद करण्यात आहेत. बंद केलेले थांबे पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली आहे.