Retired Art Teacher Creates Durgas Nine Forms on Betel Leaf
sakal
हडपसर - शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने निवृत्त कलाशिक्षक भागुजी शिखरे यांनी सुपारीवर कलाकुसर करीत आदीशक्तीची नऊ रूपे साकारली आहेत. ती जन्म देते, पालन पोषण करते, साथ देते, सामर्थ देते.