Ajit Pawar Jayanti tree plantation: अजितदादा पवार जयंतीनिमित्त रेटवडीत ११ हजार देशी वृक्ष लागवड

रेटवडीतील गायरान क्षेत्रात ११ हजार देशी वृक्ष लागवड; ग्रामपंचायत व १४ ट्री फाउंडेशनचा पर्यावरण संवर्धनासाठी संयुक्त उपक्रम
The initiative by Gram Panchayat Retwadi and 14 Trees Foundation includes five years of post-plantation maintenance to ensure better survival of the trees.

The initiative by Gram Panchayat Retwadi and 14 Trees Foundation includes five years of post-plantation maintenance to ensure better survival of the trees.

Sakal

Updated on

दावडी : रेटवडी (ता.खेड) येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत रेटवडी व 14 ट्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गायरान क्षेत्रात ११ हजार देशी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com