Pune Rickshaw : रिक्षाचालकांची मीटरगिरी; कॅबला प्रवाशांची पसंती; वादाला कंटाळून प्रवाशांनी निवडला पर्याय

मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून बुकिंग स्वीकारायचे आणि प्रत्यक्षात प्रवाशांकडे मीटरप्रमाणे भाड्याची मागणी करायची याला कंटाळलेल्या प्रवाशांनी आता प्रवासासाठी कार ‘कॅब’चा पर्याय निवडला.
Pune Riackshaw and Cabs

Pune Riackshaw and Cabs

sakal

Updated on

पुणे - मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून बुकिंग स्वीकारायचे आणि प्रत्यक्षात प्रवाशांकडे मीटरप्रमाणे भाड्याची मागणी करायची याला कंटाळलेल्या प्रवाशांनी आता प्रवासासाठी कार ‘कॅब’चा पर्याय निवडला आहे. रिक्षाचे मीटर भाडे व कार ‘कॅब’चा दर यात फार तफावत नाही. मात्र सेवेत फरक असल्याने प्रवाशांनी रिक्षाचा प्रवास टाळत हा पर्याय निवडला आहे. यामुळे रिक्षाचालकांची मीटरच्या दरावरून होणारी हुज्जतदेखील बंद झाली. परिणामी ‘कॅब’चे प्रवासी वाढत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com