Snake Bite : भोरमध्ये सर्पदंशाच्या घटनांत वाढ; तीन महिन्यांत १३१ घटना, वेळेत उपचारामुळे मृत्यू टळले

भोर तालुक्यात मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्पदंशाच्या घटनेत वाढ झाली आहे.
Snake Bite
Snake Biteesakal
Updated on

हिर्डोशी - भोर तालुक्यात मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्पदंशाच्या घटनेत वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांत १३१ सर्पदंशांच्या घटना तालुक्यात घडल्या असून, वेळेत योग्य उपचार मिळाल्याने सर्पदंशाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. केवळ एका रुग्णास ‘रेफर’ करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com