Pune School Bus: पुण्यात ९ हजार बस सेवेला फटका; शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा खर्च वाढणार, शाळा सुरू झाल्यावर नवीन दरांची अंमलबजावणी

school Transport cost increase: डिझेल, टायर, बॅटरी दरवाढीचा फटका; पुणे-पिंपरी चिंचवडमधील ९ हजार स्कूल बसचे भाडे १५ ते २० टक्क्यांनी वाढणार, साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार
Parents to Bear Cost Burden as Pune School Bus Fares Increase Soon

Parents to Bear Cost Burden as Pune School Bus Fares Increase Soon

sakal

Updated on

पुणे: डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ, तसेच टायर, बॅटरीच्या दरात झालेली वाढ याचा फटका शालेय विद्यार्थी वाहतुकीला बसणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसच्या भाड्यात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होणार आहे. पुणे बस व कार असोसिएशनने याबाबतचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू झाल्यावर नवीन दरांची अंमलबजावणी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com