Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरासह अपुऱ्या पुरवठ्यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दरात केली वाढ.
Gas Cylinder Shortage

Gas Cylinder Shortage

sakal

Updated on

पुणे - व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरासह अपुऱ्या पुरवठ्यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केली आहे. गॅस बचतीसाठी शेगड्यांचा वापर कमी केल्याने ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेवरही परिणाम झाला असून, व्यवसाय टिकवणे कठीण झाल्याची भावना व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com