

Major Fraud in Kothrud: Partners Accused of Defrauding Investor of Rs 2.64 Crore
Sakal
पुणे : कोथरूडमधील सदनिका विक्रीसाठी कुलमुखत्यारपत्र लिहून घेऊन, त्यातून मिळालेली दोन कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर जमा करून भागीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.