Pune Municipal Corporation : आरओ प्लांटला तूर्त टाळेच, महापालिकेने घेतली व्यावसायिकांची बैठक

Water Contamination : धायरी परिसरातील आरओ पाण्यात गुलियन बॅरी सिंड्रोमसाठी कारणीभूत जिवाणू आढळल्याने महापालिकेने प्रकल्पावर टाळे ठोकले आहेत.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Updated on

पुणे : धायरी परिसरातील आरओ प्रकल्पातील पाण्यात गुलियन बॅरी सिंड्रोमसाठी (जीबीएस) कारणीभूत असणारा जिवाणू आढळल्याने त्यांना टाळे ठोकले आहे. ही कारवाई मागे घेण्यासाठी आज महापालिकेत प्रकल्पचालकांची बैठक झाली. यामध्ये महापालिकेने या कंपनीने मशिन बसविले आहे त्यांच्याकडून देखभाल दुरुस्ती करून घ्यावी, जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार पाणी दिले जाईल याचे प्रमाणपत्र द्यावे त्यानंतरच टाळे काढले जाईल असे सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com