Pune News: चिंबळी फाटा-बर्गे वस्ती मार्गावर कसोटी; वाहनचालक, उद्योजक, कामगार, डॉक्टर वैतागले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष!

National Highway Authority ignoring road Repair issues: वाहतूक कोंडीमुळे चिंबळी फाटा परिसरातील नागरिकांचा संताप
Urgent Attention Needed: Chimbli Phata-Barge Wasti Road Tests Patience of All

Urgent Attention Needed: Chimbli Phata-Barge Wasti Road Tests Patience of All

sakal

Updated on

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा ते चिंबळी फाटा या सुमारे दीड किलोमीटर अंतरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे उद्योजक, व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, डॉक्टर असे सारेच वैतागले आहेत. याकडे राजकीय नेते, पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी या सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com