road digging
sakal
पुणे - पुणे महापालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी प्रति मिटर ६ हजार ९६ रुपये शुल्क घेतले जात आहे. मात्र, आता ही रस्ते खोदाई स्वस्त होणार आहे. वीज कंपन्यांकडून प्रति मिटर फक्त १०० रुपये घेतले जाणार आहे.