Pune Crime : नवीन पोलीस ठाण्याला चोरट्यांची सलामी! चंदननगर येथे भरदिवसा सराफी पेढीत लूट

चंदननगर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पार पडते ना तोच चोरट्यांनी डाव साधत याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सराफी पेढीतून लूटमार केली.
jewellery shop loot
jewellery shop lootSakal
Updated on

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी चंदननगर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पार पडते ना तोच चोरट्यांनी डाव साधत याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सराफी पेढीतून लूटमार केली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सराफी पेढीच्या मालकाला धमकावून ३ ग्राम सोन्याची ऐवज पळवून नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com