UPSC Exam : तळेगाव ढमढेरे येथील रोहन पिंगळेचे यूपीएससी परीक्षेत यश
शेतकरी कुटुंबातील रोहन राजेंद्र पिंगळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२४ मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेत ५८१ वी रँक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न केले साकार.
तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शेतकरी कुटुंबातील रोहन राजेंद्र पिंगळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२४ मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेत ५८१ वी रँक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे.