ajit pawar and rohan survase patil
sakal
पुणे - पुणे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नाही. पक्षातील अंतर्गत कुरघोडीला कंटाळून युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजीत पवार यांच्या हस्ते प्रवेश केला.