Rohini Khadse: खराडी पार्टी प्रकरणात नवे वळण; रोहिणी खडसे यांचा जबाब नोंदवला
Kharadi Party Case: खराडीतील पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांची कन्या आणि आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरची पत्नी रोहिणी खडसे यांचा जबाब सोमवारी गुन्हे शाखेकडून नोंदविण्यात आला. यावेळी त्यांच्याकडे चौकशीही करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पुणे : खराडीतील पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांची कन्या आणि आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरची पत्नी रोहिणी खडसे यांचा जबाब सोमवारी गुन्हे शाखेकडून नोंदविण्यात आला. यावेळी त्यांच्याकडे चौकशीही करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.