अजितदादांचं विमान मुद्दाम आदळवलं, पायलट ते DGCAच्या तपासाबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप

Rohit Pawar on Ajit pawar Plane Crash अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम आदळवलं असं आम्हाला वाटतं. पायलटचा वापर करून घातपात झाला असावा अशी शंकाही असल्याचं रोहित पवार म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले.
Rohit Pawar Makes Serious Claims at Press Conference

Rohit Pawar Makes Serious Claims at Press Conference

Esakal

Updated on

Rohit Pawar Makes Serious Claims at Press Conference अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले. विमानाचा मॉडेल नंबर माहिती नसलेल्या लोकांना तपास एजन्सीत नियुक्त केल्याचा खळबळजनक दावाही दावा रोहित पवारांनी केला. अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम आदळवलं असं आम्हाला वाटतं. पायलटचा वापर करून घातपात झाला असावा अशी शंकाही असल्याचं रोहित पवार म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com