

Pune Traffic Police Detain Two Absconding Accused in Rs 93 Lakh Fraud Investigation at Appa Balwant Chowk
esakal
पुणे : ठाणे शहरातील ९३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या दोघांना पुणे वाहतूक पोलिसांनी अप्पा बळवंत चौक परिसरातून ताब्यात घेतले. तांत्रिक तपासाच्या आधारे ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.