RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाने एक किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची घातलेली अट उच्च न्यायालयाने केली रद्द.
RTE Admission

RTE Admission

sakal 

Updated on

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यास प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार पालकांना आता ३१ मार्चपर्यंत आपल्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com