Rickshaw Permits: सरकारी, निमसरकारी नोकरीत असूनही रिक्षा परवाने घेतलेत? पुणे आरटीओकडून कारवाईचा इशारा!

Why Pune RTO is Cracking Down on Rickshaw Permits: सरकारी व खाजगी नोकरी करणाऱ्यांनी रिक्षा परवाने स्वेच्छेने परत करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई – पुणे आरटीओचे सुस्पष्ट आदेश
Pune RTO issues public notice warning government and private sector employees to return unauthorized rickshaw permits before April 30, 2025
Pune RTO issues public notice warning government and private sector employees to return unauthorized rickshaw permits before April 30, 2025esakal
Updated on

पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कडून एक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी, निमसरकारी, तसेच खाजगी संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी जर ऑटोरिक्षा परवाने घेतले असतील, तर त्यांनी ते परवाने ३० एप्रिल २०२५ पूर्वी आरटीओमध्ये स्वेच्छेने परत करावेत, असा स्पष्ट इशारा पुणे आरटीओने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com