RTO Officers: ‘आरटीओ’चे ७३५ अधिकारी रडारवर; ‘वाहन फिटनेस’ गैरव्यवहारात ३०० जणांना नोटीस; मंत्रालयातून कारवाईचे संकेत

735 RTO Officers Under Radar in Vehicle Fitness Irregularities: ३८ अ अंतर्गत फिटनेस प्रमाणपत्रातील राज्यव्यापी गैरव्यवहार उघड; ७३५ आरटीओ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात, ३०० जणांना नोटीस देत मंत्रालयाकडून कठोर कारवाईची तयारी
RTO Vehicle Fitness Irregularities Probe Expands as 735 Officers Come Under Scanner and 300 Officials Get Notices

RTO Vehicle Fitness Irregularities Probe Expands as 735 Officers Come Under Scanner and 300 Officials Get Notices

sakal

Updated on: 

पुणे: राज्यातील व्यावसायिक वाहनांना ‘३८ अ’ अंतर्गत दिलेल्या फिटनेस प्रमाणपत्रात मोठा गैरव्यवहार झाला. याप्रकरणी नेमलेल्या समितीने तब्बल ७३५ आरटीओ अधिकारी, निरीक्षकांचा सहभाग असल्याचा अहवाल दिला असून, परिवहन आयुक्तांनी ३०० मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नोटीस दिली. काहींचे निलंबन, तर इतरांवर विभागीय चौकशी होणार असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com