Hadapsar News : दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉनमध्ये रनहोलिक्सने रचला इतिहास

जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेत येथील रनहोलिक्स रनिंग क्लबच्या तब्बल ७७ जणांच्या टीमने यशस्वी कामगिरी करीत इतिहासिक रचला.
runholics running club

runholics running club

sakal

Updated on

हडपसर - जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेत येथील रनहोलिक्स रनिंग क्लबच्या तब्बल ७७ जणांच्या टीमने यशस्वी कामगिरी करीत इतिहासिक रचला. या स्पर्धेसाठी भारतातून सहभागी झालेल्या मोठ्या गटांपैकी रनाहोलिक्स हा एक सर्वात यशस्वी गट ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com