

Rupali Thombare Hospitalised
esakal
Ajit Pawar faction NCP leader Rupali Thombare has been admitted to hospital : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. निवडणुकीतील दगदग आणि धावपळीनंतर अस्वस्थ वाटल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.