Pune Extortion : स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या चालकाकडे मागितली १० लाखांची खंडणी

‘आयएएस’ स्पर्धा परीक्षेचे वर्ग चालकाकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार आला समोर.
financial extortion

financial extortion

sakal

Updated on: 

पुणे - नारायण पेठेतील एका ‘आयएएस’ स्पर्धा परीक्षेचे वर्ग चालकाकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...