cm devendra fadnavis
sakal
नागपूर - पुणे शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता नागरी सोयी-सुविधा देण्यास राज्य सरकारचे प्राधान्य आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे हाती घेतली आहेत. त्यासाठी ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.