Cyber Crime : शेअर बाजार, ऑनलाइन जॉबच्या आमिषाने ४५ लाख रुपयांची केली फसवणूक

पुणे शहरात दररोज सरासरी तीन ते चार सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले जात आहेत.
Cyber crime
Cyber crimeesakal
Updated on: 

पुणे - शहरात दररोज सरासरी तीन ते चार सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले जात आहेत. सायबर चोरट्यांनी दोन घटनांमध्ये नागरिकांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शहरातील खडक आणि आंबेगाव पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com