

Cancer-Free Baramati Initiative Launched Alongside 45 Modern Health Centre Rollout
esakal
-चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन बचत आणि खर्च नियंत्रणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचे एकाचवेळी लोकार्पण डिजिटल पद्धतीने उद्घाटन समारंभ केला. होळ बारामती ता. येथे आयोजित मुख्य कार्यक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडले.