Police Recruitment : पुणे ग्रामीण पोलिस शिपाई पदाची परीक्षा पुढे ढकलली

पुणे ग्रामीण पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी शनिवारी (ता. २४) होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
Police Written Exam
Police Written Examesakal
Updated on

पुणे - पुणे ग्रामीण पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी शनिवारी (ता. २४) होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com