Pune News : प्रभाग समित्यांसाठी इच्छुकांची गर्दी! ४५ जागांसाठी ४२८ अर्जांची विक्री; अर्ज भरण्यासाठी तीन दिवस मुदत

पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर स्वयंसेवी आणि समाजसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर स्वयंसेवी आणि समाजसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी ‘खऱ्या’ स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसह राजकीय कार्यकर्त्यांनी फील्डिंग लावलेली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांत यासाठी एकूण ४५ जागा असून, त्यासाठी सुमारे ४२८ अर्जांची विक्री झाली आहे. अर्ज भरण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com