जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

नारोडी येथील ऋतुजा हुले हिने वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलीस दलात झेप घेतली असून, तिच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Rutuja Hule from Narodi Selected for Maharashtra Police Force

Rutuja Hule from Narodi Selected for Maharashtra Police Force

sakal

Updated on

नारोडी (ता.आंबेगाव) : येथील ऋतुजा अशोक हुले हिची  महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल नारोडी व पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे .ऋतुजा ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असून तिने कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावरच हे यश संपादन केले आहे. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com