sachin ahir
sakal
पुणे - ‘मतदारांपर्यंत जायचे नाही. मतदारांचा प्रश्न समजून घ्यायचे नाही. उमेदवारांनाच विकत घ्यायचे. तसेच अशी राजकीय परिस्थिती निर्माण करायची की पुढच्या राजकीय पक्षात उमेदवार तयार होणार नाही. बिनविरोध उमेदवारीचा हा नवीन ट्रेंड सूरू झाल्याने लोकशाही धोक्यात आली आहे.’