Pune News : कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी सचिन आपटे

कॉसमॉस को-ऑप बँकेचे वरिष्ठ संचालक सचिन आपटे यांची बँकेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.
Sachin Apate

Sachin Apate

sakal

Updated on

पुणे - कॉसमॉस को-ऑप बँकेचे वरिष्ठ संचालक सचिन आपटे यांची बँकेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. माजी अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे यांनी स्वेच्छेने दिलेल्या राजीनाम्यानंतर ही निवड करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com