
सदाशिव पेठेत भावे हायस्कूलजवळ ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणातील आरोपी चालक जयराम मुळे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी जयरामने दारुच्या नशेत भरधाव कार चालवत १२ जणांच्या अंगावर घातली. यात ९ जण किरकोळ जखमी झाले आहेत तर चौघांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालं आहे.