Pune Chandni Chowk: पादचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार! पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचे काम अंतिम टप्प्यात; जूनअखेर खुला होणार

Pune pedestrian bridge project reaches final stage: चांदणी चौकातील पादचारी पुलामुळे धोकादायक रस्ता ओलांडण्याच्या प्रकारांना आळा; जूनअखेर नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची हमी
Chandani Chowk Footbridge Set to Open Soon, Ending Risky Road Crossings

Chandani Chowk Footbridge Set to Open Soon, Ending Risky Road Crossings

sakal

Updated on

कोथरूड : एनडीए (चांदणी) चौकातील पादचारी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, जूनअखेर हा पूल नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रशासनाच्या प्रस्तावामुळे रखडलेले हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा वेगाने सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com