Pune News: पुण्यातील आठ प्रमुख धरणांची सुरक्षा तपासणी सुरू; हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर चालणार सर्वंकष मूल्यांकन

Structural evaluation of eight major dams in Pune district: हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आठ धरणांचे वर्षभर तांत्रिक मूल्यांकन; संरचनात्मक स्थिती, जलसाठा, गाळ आणि भूकंप निकषांच्या आधारे दीर्घकालीन सुरक्षिततेचा अहवाल तयार होणार
Structural Audit of Eight Major Dams in Pune Launched to Enhance Safety and Lifespan

Structural Audit of Eight Major Dams in Pune Launched to Enhance Safety and Lifespan

sakal

Updated on

खडकवासला: वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, गुंजवणी, वीर, देवघर आणि भाटघर या आठ प्रमुख धरणांच्या सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) येत्या वर्षभरात या धरणांचे तांत्रिक मूल्यांकन करून संरचनात्मक स्थिती व सुरक्षिततेचा अहवाल जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारकडे सादर करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com