
Khadki Protest
Sakal
औंध : खडकी रेल्वे स्थानकासमोरील नव्याने उघडलेल्या प्रवेशद्वारामुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ४) शेकडो रहिवासी, पालक, शालेय विद्यार्थी व नागरिक संघटनांनी स्थानक परिसरात शांततापूर्ण आंदोलन केले. संबंधित प्रवेशद्वार हे थेट सेंट थॉमस शाळेसमोर असल्याने लहान मुलांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.