Pune Gun Firing Case : सहकारनगरमधील गोळीबार प्रकरण; अल्पवयीन मुलांना हाताशी धरून केला गोळीबार

जीम व्यावसायिकावर गोळीबार केल्या प्रकरणात अटक आरोपीने अल्पवयीन मुलांना हाताशी धरून फिर्यादींवर गोळीबार केल्याची दिली कबुली.
gun firing

Gun Firing

sakal
Updated on

पुणे - सहकारनगर परिसरात जीम व्यावसायिकावर गोळीबार केल्या प्रकरणात अटक आरोपीने अल्पवयीन मुलांना हाताशी धरून फिर्यादींवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी गोळीबार करताना दिसत आहेत, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com